Powered By Blogger

Sunday, January 9, 2011

देवात देवपण

देवात देवपण,
घरात घरपण,
माणसात माणुसकी,
चारचौघात आपलेपण,
शोधून सुद्धा सापडत नाही,सगळच कसं उलटं झालय
माणसं पूर्वीची सुलटीच हो, काळीज थोडसं उलटं झालय.

- मी

No comments:

Post a Comment